VPKBIET | Baramati
राज्य शासनाच्या मदतीने देशातील मराठी अधिकारी व उद्योजक घडविणार “महाराष्ट्रातील युवा पिढी”उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये “ करिअर कट्टा ” या उपक्रमांतर्गत “ आयएएस आपल्या भेटीला आणि उद्योजक आपल्या भेटीला ” हा उपक्रम १ मार्चपासून ३६५ दिवस दररोज एक तास या पद्धतीने ऑनलाइन राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व प्रशासकीय सेवेसाठी च्या आवश्यक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीतील सर्व मराठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची संस्था “ पुढच पाऊल ” ही सहकार्य करणार असून, महाराष्ट्रातील “ सॅटर्डे क्लब ” हा नामवंत उद्योजकांचा असणारा ग्रुप महाविद्यालयीन युवकांना उद्योजकीय कौशल्या साठी मार्गदर्शन करणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व शिक्षकांच्या आवाजाची काळजी घेण्यासाठी एक अभिनव उपक्रम “ आवाज गुरुजनांचा वेध देशाच्या भवितव्याचा ” या कार्यशाळेच्या माध्यमातून शिक्षकांसाठी राबविण्यात येणार आहेत. अशा पद्धतीचा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. आजपर्यंत राज्यामध्ये या योजनेअंतर्गत ८०० पेक्षा जास्त महाविद्यालयांमध्ये सदर कक्षासाठी समन्वयक नियुक्ती झालेली आहे व हजारो विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी देखील केलेली आहे, उर्वरित महाविद्यालयांमध्ये लवकरच हे कक्ष कार्यान्वित होतील अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आलेली आहे.

This useful activity and project is undertaken by DoH&TE (Department of Higher and Technical Education) for the faculties, staff and students. You can listen to the various industrialists and IAS officers, and make your career by taking the enrich experience input from these well known speakers. You can further contact them for your queries and guidance too.

There will be an one hour program everyday from 1st March 2021 for all 365 days of the year. After the registration, you will receive a call and email to pay 365/- rupees for the year. You have to pay only 1 rupee/program. All are requested to take more and more advantage of it and make the registration by filling the Google Form. The Google form-link of Career-Katta is given in the last field of this form.

Click here to fill the admission form of career katta


धन्यवाद !
आपण आमच्या करिअर कट्टा या उपक्रमांमध्ये जोडले गेल्याबद्दल तुमचे सहर्ष स्वागत.
कालावधी- ३६५ दिवस (दररोज १ तास)
नोंदणी शुल्क- ३६५/- (दररोज १/- याप्रमाणे)
नाव नोंदणी साठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://forms.gle/gPZ9hChRLWTeTvB78
करिअर कट्टाच्या ऑनलाइन लेक्चर साठी खाली दिलेल्या लिंक वरून ॲप डाऊनलोड करून घ्यावे . http://Mitsclive.com


डॉ. दिनेश भगवान हंचाटे,
Profile
तांत्रिक विभाग प्रमुख (महाराष्ट्र राज्य तांत्रिक अभ्यासक्रम) आणि पुणे विभागीय समन्वयक,
करिअर कट्टा,
MITSC & DTE
महाराष्ट्र शासन पुरस्कृत उपक्रम,
मो. क्र. ९९२२२५४३७१
dinesh.hanchate@vpkbiet.org,dean.iiic@vpkbiet.org
श्री.रोहित पिसके
Profile
महाविद्यालय समन्वयक,
करिअर कट्टा,
महाराष्ट्र शासन संचलित उपक्रम, बारामती.
मो. क्र. ८०५५५८६४०८
rohit.piske@vpkbiet.org

Following are some important activities which are conducted by Career Katta:

Activity Name Date
रोजगार आणि उद्योजकता संधी
मा. यशवंत शितोळे
महाराष्ट्र माहिती सहाय्यता केंद्र अध्यक्ष
22 July 2021
;